शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर..! नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता झाला खात्यावर जमा, इथे तपासा तुमचे नाव

मित्रांनो शिर्डी येथे एक विशेष कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या दरम्यान सर्वप्रथम जे लाभार्थी पी एम किसान योजनेमध्ये पात्र असणारे त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरचे नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा पहिला हप्ता जमा केलेला आहे.