शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर..! नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता झाला खात्यावर जमा, इथे तपासा तुमचे नाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरू देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते कोणते शेतकरी पात्र असणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती किती रुपये जमा केले आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत संपूर्ण लेख नक्की शेवटपर्यंत पहा.

मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे ध्यास विकासाचा महाराष्ट्र घडवण्याचा श्री नरेंद्र मोदी माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते 14000 कोटी रुपयांवर अधिक विकास प्रकल्पांचा शुभारंभ यामध्ये सर्वात मोठी जी योजना आहे राज्य शासनाच्या माध्यमातून चालवली जाणारी नमो शेतकरी महासमा निधी योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाची स्वतंत्र योजना केंद्राचे सहा हजार रुपये आणि राज्याचे 6000 रुपये असे एकूण बारा हजार रुपये दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबाला मिळणार नमो शेतकरी निधी योजनेसाठी सन 2023 24 करता सहा हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद सुमारे 86 लाख शेतकऱ्यांच्या सतराशे बारा कोटी रुपयांचा पहिला हप्त्याचे वितरण करून शुभारंभ या ठिकाणी केले होते.

 

इथे क्लिक करून बघा कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले दोन हजार रुपये

Leave a Comment