शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! या शेतकऱ्यांना मिळणार प्रति 70 हजार रुपये

नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा अनुदानाचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहे प्रत्येक शेतकऱ्यांना ७० हजार रुपये 70 हजार रुपयासाठी कोणते शेतकरी पात्र असणारे यासंदर्भातील हा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये जे शेतकरी 70 हजार रुपयासाठी पात्र असणारे याविषयी सुद्धा माहिती संपूर्ण देण्यात आली आहे मित्रांनो शासन निर्णय नक्की आपण शेवटपर्यंत समजून घेऊया सन 2022 23 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रतिक्विंटल अनुदानात देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय घेण्यात आला आहे जे लाभार्थी कांदा अनुदानापासून वंचित आहेत अशी लाभार्थी हा लेख नक्की शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र शासन सहकार प्रणव वस्त्र उद्योग विभागांतर्गत 8 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे 70 हजार रुपये कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिले जाणारे कोणते शेतकरी 70 हजार रुपयासाठी पात्र असणार आहेत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती खासगी बाजार समिती प्राप्ती धारकाकडे अथवा नाफेड कडे दिनांक एक फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत थेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या इतरांना शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 दोन्ही तसेच यासंदर्भात शासन पत्र दिनांक 20 4 2023 ते 29 मे 2023 दिलेल्या अतिरिक्त सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये 350 प्रतिक्विंडल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल मर्यादित या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले जाणारे आता इथे तुम्ही समजून घेतलं पाहिजे कोणत्या शेतकऱ्यांना 70 हजार रुपये दिले जाणार आहेत 200 क्विंटल पर्यंत ज्या शेतकऱ्यांची नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना 70 हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होणारे.

 

👉👉 हे ही बघा : राज्य सरकारचा मोठा निर्णय.! इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरणार आता ह्या वेळेवर👈👈

Leave a Comment