केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर..! कर्मचाऱ्यांना मिळणार 15 टक्के DA वाढीचा चा लाभ

नमस्कार मित्रांनो सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली होती. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ४ ते ४६ टक्के वाढ केली होती. सहाव्या आणि पाचव्या वेतन आयोगांतर्गत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता मोठी बातमी आहे. सरकारने या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही (डीए) वाढ केली आहे.

डीएमध्ये किती वाढ?

सहाव्या वेतन आयोगात समाविष्ट असलेल्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (CPSE) कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावरील DA सध्याच्या 221% वरून 230% करण्यात आला आहे. म्हणजेच यावेळी त्यात 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1 जुलै 2023 पासून कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्त्याचा सुधारित दर लागू होईल. सरकारने पाचव्या वेतन आयोगांतर्गत समाविष्ट कर्मचार्‍यांच्या डीएमध्येही वाढ केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये दोन श्रेणीनुसार वाढ करण्यात आली आहे.

 

इथे क्लिक करून बघा इतक्या टक्क्यांनी झाली वाढ

Leave a Comment