केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर..! कर्मचाऱ्यांना मिळणार 15 टक्के DA वाढीचा चा लाभ

15 टक्क्यांनी वाढली

हे असे कर्मचारी आहेत ज्यांना मूळ वेतनात 50 टक्के डीए विलीन करण्याचा लाभ देण्यात आला नाही. अशा कर्मचाऱ्यांचा सध्याचा 462% DA वाढवून 477% करण्यात आला आहे. याशिवाय, ज्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात 50% डीए विलीन करण्याचा लाभ देण्यात आला आहे त्यांच्यासाठी सध्याचा डीएचा दर 412% वरून 427% करण्यात आला आहे. अशाप्रकारे, दोन्ही श्रेणीतील कर्मचाऱ्यांना DA मध्ये 15 टक्के वाढीचा फायदा होतो.

सातव्या वेतन आयोगांतर्गत ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४ टक्क्यांनी वाढला आहे. त्यावेळी कर्मचाऱ्यांचा डीए ४२ टक्के होता, तो सरकारने ४६ टक्के केला. नवे दर १ जुलैपासून लागू करण्यात आले. सरकारच्या या निर्णयाचा 49 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा झाला.

 

👉👉 हे ही वाचा : बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी.! IDBI बँकेत निघाली 2100 जागांसाठी बंपर भरती , इथे करा ऑनलाइन अर्ज👈👈