ATM Card धारकांसाठी आनंदाची बातमी, आता तुम्हाला मिळणार पाच लाखांचा फायदा

तुम्हाला जर एटीएम कार्डवर उपलब्ध असलेल्या कॉम्प्लिमेंटरी इन्शुरन्स कव्हर चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी ४५ दिवस एटीएम कार्ड वापरावे लागेल. त्याच ग्राहकांना बँकेकडून ATM Card वर अपघाती विम्याचा लाभ मिळतो.

या विमा साठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रीमियम भरावा लागत नाही. हा प्रीमियम बँक जमा करते. अनेकांना याबाबत माहिती नसल्यामुळे बहुतांश ग्राहकांना बँक सुद्धा माहिती देत नाही.