ATM Card धारकांसाठी आनंदाची बातमी, आता तुम्हाला मिळणार पाच लाखांचा फायदा

नमस्कार मित्रांनो, आपल्या प्रत्येकाचे एक बँक खाते असते आणि त्यासोबत आपल्याला एक ATM Card मिळते. आपण नेहमी बँकेमध्ये जाऊन पैसे काढण्यापेक्षा एटीएम वरून पैसे काढण्याला जास्त प्राधान्य देतो. आपण एटीएम कार्ड वरून ऑनलाईन पेमेंट सुद्धा करू शकता. जर तुम्ही सुद्धा एटीएम कार्ड वापरत असाल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हणजेच एटीएम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना बँकेद्वारे पाच लाख रुपये दिले जातील असे नवीन नियममध्ये सांगितलेले आहे. बँकेच्या सुविधेबद्दल अनेकांना माहिती नाही. आज आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही या पाच लाखांचा कसा फायदा करून घेऊ शकता. त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नीट वाचा.

ATM Card Yojana : आपल्याला माहिती आहेच की, बँकेतून केव्हा एटीएम मधून केस काढण्यापासून ते ऑनलाईन पेमेंट करण्यापर्यंत याव्यतिरिक्त अनेक सुविधा ATM Card द्वारे दिल्या जातात. म्हणजेच कॅश काढणे व्यतिरिक्त एटीएम कार्डचे इतर सुद्धा अनेक फायदे आहेत. त्यासोबतच बँकेच्या ग्राहकांना एटीएम कार्डवर 50 हजार रुपये येथे पाच लाख रुपयांपर्यंतचे ATM card insurance rule चा लाभ दिला जातो.

 

येथे क्लिक करून पहा कोणाला मिळणार 5 लाख रुपये

Leave a Comment