शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! 15 तारखेला देणार शेतकऱ्यांना सरकार मदतीचा पॅकेज | Good New For Farmer

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू आहे या हिवाळी अधिवेशन मध्ये शेतकऱ्यांसाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत यामध्ये अवकाळी व अतिवृष्टीमुळे जे बाधित शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मोठी घोषणा केली जाणार आहे म्हणजेच मदतीचा पॅकेज जाहीर केला जाणारे मित्रांनो यामध्ये जे लाभार्थी नुकसानग्रस्त बाधित आहेत अवेळी पावसामुळे असेल अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेला आहे 2023 मध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे जमा करण्यासाठी हा जो मदतीचा पॅकेज आहे शुक्रवारी जाहीर केला जाणार आहे मित्रांनो या संदर्भातील माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशन मध्ये दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे सांगण्यात आलेला आहे मित्रांनो ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे १५ डिसेंबर 2023 रोजी काय अपडेट शेतकऱ्यांसाठी येईल याविषयी आपण नक्की माहिती जाणून घेऊया.

 

👉👉 हे ही बघा : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर.! सरकार देणार 50 टक्के अनुदान कृषी अवजारे खरेदीसाठी, नवीन शासन निर्णय झाला जाहीर👈👈

Leave a Comment