सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.! अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

Mahafood Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांवरती भरती निघालेली आहे, यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

ही भरती एकूण इतक्या 345 पदांसाठी असणार आहे या भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर असणार आहे. या भरतीचे नोकरी ठिकाणे संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहेत या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment