घरकुल योजनेचे पैसे आले इथे बघा तुमचे खात्यात केव्हा होणार पैसे जमा

नमस्कार मित्रांनो मोदी आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यासाठी अखेर खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो तुम्ही जर मोदी आवास घरकुल योजनेमध्ये अर्ज केला असेल तर हा शासन निर्णय नक्की शेवटपर्यंत समजून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती देण्यात आली आहे.

 

👉👉हे सुद्धा वाचा : मोदी सरकारने दिली गुड न्यूज.! 1 एप्रिल पासून LPG गॅस सिलेंडरवर मिळणार 300 रूपयांची सबसिडी👈👈

 

मोदी आवास घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत 31 मार्च 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो यामध्ये सांगण्यात आलेली जी माहिती आहे सन 2023 ते 2024 ते सन 2025 -26 या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजनेसाठी येत्या तीन वर्षात 12 हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असून सन त्यापैकी तीन लाख घरासाठी 3600 कोटी रुपये खर्च करून सन 2023 24 या पहिल्या वर्षात पूर्ण करण्याच्या प्रस्तावित आहे सदर निधी वितरित करण्यासाठी मागणी क्रमांक झेड जी तीन 22 25 अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक यांचे कल्याण 03 व मागासवर्गीयांचे कल्याण 102 आर्थिक विकास झिरो एक विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांचे कल्याण झिरो एक बारा इतर मागासवर्गीय लाभार्थ्यासाठी मोदी आवास घरकुल योजना या ठिकाणी मंजुरी आहे ती देण्यात आली आहे डिसेंबर 2023 च्या अधिवेशनात 1000 कोटी इतक्या रकमेची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली होती त्यानुसार 350 कोटी इतका निधी संदर्भातील क्रमांक आठ नुसार संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्ष सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वित्रीत करण्यात आला आहे.

Leave a Comment