या 8 जिल्ह्यांची घरकुल यादी झाली जाहिर, इथे तपासा यादी मध्ये तुमचे नाव

राज्य सरकारच्या माध्यमातून घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे मित्रांनो आठ जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या याद्या सार्वजनिक रित्या प्रकाशित करण्यात आलेली आहेत याद्या कोणत्या ठिकाणी पाहायचा यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र असणारे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत यादी जर तुम्हाला डाऊनलोड करायची असेल तर यादी कोणत्या ठिकाणी तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे कोणत्या वेबसाईटवरून तुम्हाला यादी पाहता येणार आहे याची पूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत त्या साठी पुर्ण लेख नक्की बघा

 

👉👉 हे ही बघा : तुम्ही सुद्धा QR कोड स्कॅन करता का? तर या गोष्टीची घ्या काळजी नाही तर होणार बँक खाते रिकामे👈👈

 

मित्रांनो यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना म्हणजेच घरकुल योजना या योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत जे लाभार्थी अर्ज केलेले आहेत आशा लाभार्थ्यांची यादी सार्वजनिक रित्या प्रकाशित करण्यात आलेली आहे नावासहित तुमचं नाव जर त्या यादीमध्ये पाहायचं असेल तर कोणत्या ठिकाणी पाहायचा या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेऊया.

 

👉 इथे क्लिक करून बघा यादीमध्ये तुमचे नाव 👈

Leave a Comment