या 8 जिल्ह्यांची घरकुल यादी झाली जाहिर, इथे तपासा यादी मध्ये तुमचे नाव

तत्पूर्वी यामध्ये कोणकोणते आठ जिल्हे पात्र ठरविण्यात आलेले आहेत कोणत्या आठ जिल्ह्याची यादी सार्वजनिक रित्या प्रकाशित करण्यात आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थ्याची संख्या आहे या संदर्भात आपण जाणून घेऊया मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये 124 लाभार्थी आहेत त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1799 लाभार्थी आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये 914 लाभार्थी आहेत सातारा मध्ये सोळा लाभार्थी आहेत रत्नागिरीमध्ये 55 लाभारती आहेत नागपूरमध्ये 1426 लाभार्थी आहेत भंडारामध्ये तेरा लाभार्थी आहेत आणि सांगलीमध्ये 1161 लावारती आहेत मित्रांनो या लाभार्थ्याची यादी सार्वजनिक रित्या प्रकाशित करण्यात आलेली आहे यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा

 

👉 यादी बघण्यासाठी क्लिक करा 👈