या नागरिकांच्या घरासाठी मिळाली घरकुल मंजुरी, इथे बघा तुमचे घरकुल झाले का मंजूर

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घरकुल संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहे. जर तुमची सुद्धा घरकुल पात्र झाला असेल किंवा तुम्हाला घरकुल मिळाले नसेल तरी माहिती शेवपर्यत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला घरकुल कशाप्रकारे मिळणार व तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.प्रत्येक व्यक्तीला हक्काचे घर असावे यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून घरकुल योजना अनेक वर्षांपासून राबविली जात आहे. त्यात आता प्रत्येक घटकातील आर्थिक दुर्बल घटकांना समाविष्ट करून घरकुल दिले जात आहे.

 

👉👉 हे ही बघा : रेशन धारकांसाठी आली खुशखबर.! रेशन कार्ड सोबत मिळतील आता या वस्तू👈👈

 

रमाई घरकुल आवास योजना, शबरी घरकुल आवास योजना, मोदी आवास योजना या तिन्ही योजनांसाठी जळगाव जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहेत. त्यात अनेक घरकुलांच्या बांधकामांनाही सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी घरकुलांसाठी वाळूचा प्रश्न कायम आहे. मात्र, आता शासकीय वाळू डेपोवरून वाळू मिळू शकत असल्याने घरकुल लाभार्थीना वाळूची येणारी अडचण दूर होत आहे. मात्र, वाळू डेपोंची संख्या अजून वाढविण्याची मागणी केली जात आहे.

 

👉 इथे क्लिक करून बघा या नागरिकांचे झाले घरकुल पात्र 👈

Leave a Comment