लेक लाडकी योजनेअंतर्गत पालकांना मिळणार एक लाख पाच हजार रुपये, इथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो पिवळे व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना पाच टप्प्यात एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणार.

राज्य शासनाच्या एकात्मिक बाल विकास विभागाने ‘लेक लाडकी’ योजनेच्या माध्यमातून मुलीच्या भवितव्यासाठी हातभार लावण्यासाठी तिच्या जन्मापासूनच टप्प्याटप्प्याने पालकांच्या खात्यात एक लाख एक हजार रुपये जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परिपत्रकही निघालेले आहे.

 

👉👉 हे ही बघा : 10वी पास वर निघाली महावितरण मध्ये मोठी भरती, इथे करा आजच अर्ज👈👈

 

मुलींचा जन्मदर वाढावा, शिक्षणाला चालना मिळावी, मृत्युदर कमी व्हावा, बालविवाह रोखावेत, कुपोषण कमी व्हावे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर यावे, मुलींना, त्यांच्या पालकांना प्रोत्साहन मिळावे, मुलींचे सक्षमीकरण व्हावे, या उद्देशाने ‘लेक लाडकी’ ३० सप्टेंबर २०२३ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

योजनेच्या नोंदणीचे काम एकात्मिक बालविकास विभागाच्या वेब पोर्टलद्वारे लाभार्थ्यांची नोंदणी होईल. विशेषतः अंगणवाड्यांतील सेविकांकडे हे काम असेल. राज्यातील विशेषतः गरीब कुटुंबात जन्मणाऱ्या लेकींसाठी योजना वरदान ठरणार आहे.

 

👉 इथे क्लिक करून बघा कोणाला मिळणार योजनेत लाभ 👈

Leave a Comment