2 ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवा फक्त पाच मिनिटात या अँप द्वारे

मित्रांनो, समजा तुम्ही घेतलेल्या कर्जाची रक्कम ही 50,000 रुपये आहे. आणि या कर्जाचा कालावधी 12 महिन्याचा आहे. How to apply for Navi Personal loan

1) या कर्जावरचा व्याज दर – 22% इतका आहे. आणि तुमचा EMI – रू 4,680 इतका बसेल.

2) एकूण देय व्याज – रू 4,680 x 12 महिने – रू 50,000 (मुद्दल) = रू 6,160

3) प्रोसेसिंग फी म्हणजे प्रक्रिया शुल्क (जीएसटीसह) – रू 1,475 इतकी आकारली जाईल.

4) तुम्हाला बँकेत वितरित होणारी एकूण रक्कम – रू 50,000 – रू 1,475 = रू 48, 525

5) आता इथे तुमची एकूण देय रक्कम – रू 4,680 x 12 महिने = रू 56,160 इतकी होईल.

6) कर्जाची एकूण किंमत = व्याजाची रक्कम + प्रक्रिया शुल्क = रू 6,160 + रू 1,475 = रू 7,635

नावी होम लोनची वैशिष्ट्ये – Navi Personal loan

1) मित्रांनो, नावीन अँपद्वारे तुम्ही 5 कोटी पर्यंत होम लोन म्हणजेच गृह कर्ज मिळवू शकता.

2) घेतलेल्या कर्जावर 8.75% प्रतिवर्ष पासून व्याजदर आकारला जातो.

3) तसेच कर्जाचा कालावधी हा 30 वर्षे पर्यंत असू शकतो.

4) या कर्जासाठी प्रोसेसिंग फी ही शून्य आहे. तसेच या कर्जासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस आहे.

 

👉👉 हे ही वाचा : 2024 निवडणुकीपूर्वी मतदान कार्ड बनवा घरबसल्या मोबाईल वरून दोन मिनिटात, इथे जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया👈👈

 

नावी अँप वरून कर्ज कसे घ्यायचे त्याची पूर्ण प्रोसेस जाणून घेऊ या – How to apply for Navi Personal loan

स्टेप 1 – मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला प्ले स्टोअर वरून Navi अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे.

स्टेप 2 – आता अँपच्या होम पेज वर तुम्हाला cash loan असे लिहिलेले दिसेल. त्या खाली दिलेल्या Apply Now या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे किंवा login ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 3 – आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व खाली दिलेल्या Get OTP या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व थोड्याच वेळात तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो दिलेल्या जागी टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.

स्टेप 4 – आता नेक्स्ट पेज वर खाली Get Started या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. नंतर अँप तुम्हाला काही परमिशन्स मागेल त्या allow करायच्या आहेत.

स्टेप 5 – आता नेक्स्ट पेज वर काही Basic Details टाकायच्या आहेत. जसे की तुमचे नाव (पॅन कार्ड प्रमाणे), त्या नंतर तुमची जन्म तारीख, व नंतर तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. आता Next बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 6 – आता तुम्हाला Work details मध्ये तुमचे Employment type निवडायचे आहे. म्हणजे तुम्ही Salaried आहात की Self employed आहात की Others ते सिलेक्ट करायचे आहे. व खाली तुमचे मंथली इन्कम टाकायचे आहे. व शेवटी Next बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 7 – मित्रांनो, आता अँप तुम्हाला परत काही परमिशन्स मागेल त्या Agree करायच्या आहेत.

स्टेप 8 – आता परत तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो दिलेल्या जागी टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.

स्टेप 9 – मित्रांनो, आता तुम्हाला तुमचे Bank Details विचारले जातील. यात तुम्हाला तुमचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेचे नाव टाकायचे आहे. मित्रांनो, इथे तुमची बँक अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी त्याचे नेट बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग असणे गरजेचे आहे. आता तुम्हाला तुमचे बँक अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी नेट बँकिंगसाठीचे युझरनेम व पासवर्ड टाकून व्हेरिफाय करून घ्यायचे आहे. व तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर परत एक ओटीपी येईल तो टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.

स्टेप 10 – मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचे Loan Details दिसतील. यात तुम्हाला किती लोन अमाउंट मिळू शकते व त्याचा कालावधी, व ईमआय लिहिलेला दिसेल. इथे तुम्ही EMI Plan निवडू शकता. How to apply for Navi Personal loan

मित्रांनो अश्या प्रकारे तुम्ही नावी अँप द्वारे लोन साठी अप्लाय करू शकता.