2 ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवा फक्त पाच मिनिटात या अँप द्वारे

नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन लेखात तुमच्यासाठी उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आपण नावी (Navi) अँप काय आहे? नावी अँप वरून लोनसाठी कसे अप्लाय करायचे? नावी अँप वरून लोन घेतल्या जाते? नावी अँपचे फायदे, तोटे काय आहेत. याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. How to apply for Navi Personal loan

प्रत्येक माणसाला कधी न कधी तरी पैश्यांच्या अडचणीला सामोरे जावे लागते. मग अश्या वेळी आपण आपल्या नातेवाईक किंवा मित्रांकडे पैसे उधार मागतो. पण आजकाल कोणाकडे पैसे मागितले तर लोक काहीतरी कारण सांगून नाही म्हणतात. मग अश्या वेळेस आपण निराश होतो आणि काय करावे ते सुचत नाही. पण मित्रांनो, तुम्हाला जर कधी पैश्यांची गरज पडली तर कोणाकडे मागायची गरज नाही, कारण आता तुम्ही नावी अँप द्वारे पर्सनल लोन किंवा होम लोन मिळवू शकता. आणि हे लोन चे पैसे ही तुम्ही लगेच तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता. तर मित्रांनो, पैश्यांची गरज असणाऱ्या व लोन घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. How to apply for Navi Personal loan

सर्वात पहिले नावी लोन अँप Navi Loan App म्हणजे नेमकं काय आहे ते जाणून घेऊ या…

मित्रांनो, नावी लोन अँप हे एक असे ऍप्लिकेशन आहे ज्याच्या मार्फत तुम्ही घरबसल्या पर्सनल लोन किंवा होम लोन घेऊ शकता. आणि या अँपची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही घेतलेल्या लोन ची अमाउंट तुमच्या बँक खात्यात लगेच जमा होते. याचे मूळ नाव नावी फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड असे असून ही कंपनी NBFC द्वारे नोंदणीकृत आहे. तसेच याला RBI ची सुद्धा मान्यता मिळाली आहे. नावी लोन अँप द्वारे तुम्ही 5 लाख पर्यंत पर्सनल लोन आणि 1.5 कोटी पर्यंत होम लोन घेऊ शकता.

 

👉👉 हे ही वाचा : तुमच्या पगाराच्या आधारे तुम्हाला मिळणार किती कर्ज, इथे तपासा किती मिळणार कर्ज👈👈

 

नावी पर्सनल लोन अँप ची वैशिष्ट्ये –

1) मित्रांनो, या अँप द्वारे तुम्हाला रू 20 लाख पर्यंत लोन मिळू शकते.

2) या लोनचा इंटरेस्ट रेट म्हणजेच व्याजदर हा 9.9% पासून सुरू होते ते 45% प्रतिवर्षी इतका असू शकतो. (मित्रांनो, अंतिम व्याजदर हे अर्जदाराचे वय, त्याचे मासिक उत्पन्न, त्याचा जॉब प्रोफाइल, त्याचा क्रेडिट स्कोअर, कर्ज परतफेड करण्याचे रेकॉर्ड इत्यादी गोष्टीं वर अवलंबून असते) How to apply for Navi Personal loan

3) तसेच कर्जाचा कालावधी हा 3 ते 72 महिने म्हणजे 6 वर्षांपर्यंत असतो.

4) नावी लोन ची संपूर्ण प्रक्रिया ही डिजिटल पद्धतीने होते.

5) तसेच लोनची अमाउंट त्वरित तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.

6) मित्रांनो, नावी पर्सनल लोन कसे कार्य करते ते आपण एका उदाहरणा द्वारे समजून घेऊ या.

 

👉 नावी अँप वरून कर्ज कशाप्रकारे घ्यायचे इथे जाणून घ्या पूर्ण प्रोसेस 👈

Leave a Comment