कोणतीही परीक्षा न देता थेट मुलाखातेद्वारे मिळवा या विद्यापीठात नोकरी, इथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो नोकरी येतात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोजेक्ट फेलो जागांसाठी एकूण 06 रिक्त जागा भरल्या जातील.

या पदासाठी उमेदवरांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 मार्च 2024 आसनार आहे.

या भरतीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही.

एकूण जागा 6

भरले जाणारे पद – प्रोजेक्ट फेलो

नोकरी ठिकाण :- जळगाव

निवड प्रक्रिया :- मुलाखत

मुलाखतीची तारीख :- 04 मार्च 2024 असणार आहे.

मुलाखतीचा पत्ता – स्कूल ऑफ सोशल सायन्सेस, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या दिलेल्या पत्त्यावर तुमची मुलाखत होणार आहे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

प्रोजेक्ट फेलो M.S.W (Social Work)

MSc. (Environment & Earth Sciences)

तर मित्रांनो नोकरी मिळण्याची अतिशय आनंदाचे बातमी आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद

 

👉 हे ही बघा : शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6000 रुपये, इथे बघा पूर्ण माहिती👈

Leave a Comment