10वी पास वर मिळवा रेल्वेत नोकरी.! रेल्वेमध्ये निघाली या पदांसाठी मोठी भरती, इथे करा अर्ज

रेल्वे विभागाकडून या भरती प्रक्रियेतून ग्रुप डीची पदे ही भरली जातील. तसेच या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय झालेला असणे देखील आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय हे 18 असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त वय हे 30 असावे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर आपल्याला जावे लागेल. तिथेच या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही तुम्हाला आरामात मिळेल. चला तर मग या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा.