सरकारच्या या विभागात निघाली मोठी मेगा भरती, मिळणार दोन लाख रुपये पर्यंत जास्त पगार, इथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही उत्तम संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे. विशेष म्हणजे ही भरती मोठी आहे. अनेक पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. तुम्हाला सरकारमध्ये थेट नोकरी मिळण्याची संधी आहे. ही नियुक्ती प्रक्रिया राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांनी या तारखेपूर्वी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने केली जाते.

 

👉👉 हे ही बघा : 10 वी पासवर निघाली ST महामंडळात मोठी भरती, इथे करा आजच ऑनलाईन अर्ज👈👈

 

152 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात एक घोषणा नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जात असल्याने, शिक्षणाची आवश्यकता देखील पदाच्या आधारे ठरवली जाते.

या भरती प्रक्रियेत, उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही. परीक्षांमुळे कोणताही ताण येणार नाही. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराचे वय विविध पदा नुसार असणार आहे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची अतिशय महत्वपूर्ण संधी आहे.

 

👉इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा👈

Leave a Comment