कोणतीही परीक्षा न देता थेट मिळवा सरकारी नोकरी, आजच करा इथे अर्ज

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. विशेष म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही. त्यामुळे उशीर न करता उमेदवारांनी या भरती प्रक्रियेची तयारी सुरू करावी. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. परभणी जिल्हा प्रशासनाकडून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी ताबडतोब या भरती प्रक्रियेची तयारी सुरू करावी. ही एक उत्तम संधी आहे

 

👉👉 हे ही बघा : फक्त 10 हजार रुपयांमध्ये सुरू करा हे पाच नवीन व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये👈👈

 

एमबीबीएस, पीजी आणि पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. मुलाखत ऑफलाइन घेतली जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 58 वर्षे असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेची मुलाखत 28 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे हजर राहावे लागेल.

उमेदवारांनी सकाळी 10 वाजता मुलाखतीला उपस्थित राहावे. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. पुन्हा लक्षात ठेवा की तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी 28 डिसेंबर 2023 रोजी उपस्थित राहणे आवश्यक आहे. उशिरा येणार्‍या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.

 

👉 या भरतीला अर्ज कसा करायचा इथे क्लिक करून बघा 👈

Leave a Comment