या नागरिकांना मिळणार महिन्याला पंधराशे रुपये, ऑनलाईन अर्ज झाले सुरू, इथे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी अर्ज करणार आहेत अशा लाभार्थ्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे 2024 मध्ये जर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दुप्पट अनुदान मिळवायचे असेल तर याची नवीन पात्रता काय आहे नोंदणी कोणत्या ठिकाणी करायचंय अनुदान तुम्हाला किती दिले जाणार आहे यासंदर्भातील माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा.

 

👉 हे ही बघा : तुमच्याकडे शेत जमीन नाही का? सरकार देणार तुम्हाला आता शेती करण्यासाठी जमीन, इथे बघा अर्ज कुठे करायचा👈

 

मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे लेख नक्की शेवटपर्यंत पाहून घ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना सामाजिक न्याय विभाग यांच्या माध्यमातून शासन निर्णय घेतले जातात या योजनेचे मुख्य उद्देश लाभार्थी अशक्य कागदपत्रे आणि अर्ज कोठे करावा या संदर्भातील ए टू झेड माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो 2024 मध्ये जर तुम्हाला दुप्पट रक्कम मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आता यामध्ये लाभार्थी कोण आहेत हे समजून घ्या यामध्ये नवीन लाभार्थी काही ॲड करण्यात आलेले विधवा दिव्यांग दुधर आजारग्रस्त अनाथ परिदत्तता देवदासी अत्याचारित महिला वेश्या व्यवसायातून मुक्त महिला तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखांच्या पत्नीस 35 वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटक या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात आता यांच्यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहे हे समजून घ्या विहित नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला किमान 18 ते 65 वर्ष वयोगटातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात जर 18 वर्षापेक्षा तुमचं वय कमी असेल तर पालकामार्फत या योजनेचा लाभ घेऊ शकाल आता त्यानंतर किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला पाहिजे लाभार्थी विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे कारण डेट सर्टिफिकेट तुमच्याकडे लागतात आता त्यानंतर अपंग म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यासाठी जिल्हा शल्य चिकिस्तकांचा दिव्यांगाचा दाखला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे किमान 40% तुम्ही अपंग असायला पाहिजे त्यानंतर अनाथ तुम्ही जर असाल तर तुमच्याकडे अनाथाचा दाखला तुमच्याकडे अस नाव शक्य आहे मित्रांनो त्यानंतर दूरधर आजार प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे उत्पन्नाचा दाखला आता उत्पन्नाचा दाखला मध्ये दिव्यांग लाभार्थ्यासाठी किती आहे कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा जो आहे 50000 पर्यंत ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व इतर लाभार्थ्यांकरिता कमाल वार्षिक उत्पन्न जो आहे 21000 रुपये ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो आता त्यानंतर यामध्ये आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला अर्जदारांचा पासपोर्ट साईचा एक फोटो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आता यामध्ये निधी किती आहे किंवा अनुदान किती तुम्हाला दिले जातं अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा पंधराशे रुपये लाभ लाभार्थ्यांना दिला जातो म्हणजे 1500 रुपये पूर्वी यामध्ये जो अनुदान आहे यामधून अर्धी दिली जात होती आता दरमहा 100 ०० रुपयापर्यंत लाभ लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकतो मित्रांनो त्यानंतर आता अर्ज कुठे करावा अनेक लाभार्थी संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तयार आहेत. अर्ज कुठे करा बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक लागली करा

 

👉 इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा 👈

Leave a Comment