ग्रामपंचायत जायचे कशाला आता घरबसला मिळवा दाखले, करा फक्त हे ॲप डाऊनलोड

कोणते दाखले मिळणार?

महा ई-ग्राम सिटीझन ॲपवरून नागरिकांना जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र, असेसमेंट उतारा मिळण्यासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच या अॅपवरुन मिळकतींना लागणारा कर घरबसल्या बघता येणार आहे.