10वी पास साठी निघाल्या पोस्टात जागा मिळणार 63 हजार रुपये पर्यंत पगार, इथे बघा अर्ज कुठे करायचा

वयोमर्यादा

नोकरीचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २७ वर्षे असणे आवश्यक आहे. विविध श्रेणीतील अर्जदारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट मिळेल.

शैक्षणिक पात्रता

भरतीसाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदाराकडे वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना आणि किमान ३ वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पगार

भरतीमध्ये निवडलेल्यांना वेतनश्रेणीच्या स्तर 2 नुसार 19,900 रुपये ते 63,200 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

फॉर्म कुठे पाठवायचा

अर्जदारांना सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची छपाई करावी लागेल आणि तो व्यवस्थापक (GRA), मेल मोटर सेवा कानपूर, GPO कंपाउंड, कानपूर-208001, उत्तर प्रदेश यांच्या पत्त्यावर पाठवावा लागेल.

 

👉👉 हे ही बघा : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निघाली बंपर भरती, कोणतीही परीक्षा न देता थेट मिळणार नोकरी👈👈