सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.! मिळणार महिन्याला दोन लाख रुपये पगार, इथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या स्वतःच असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे द स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने (SAIL) भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती किती पदांसाठी असणारे यासाठी अर्ज कुठे करायचा वयोमरदा किती असणारे जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख शेवटपर्यंत बघा.

 

 

👉👉हे सुद्धा वाचा : या महानगरपालिकेत निघाली शिक्षक पदांसाठी मोठी भरती, येथे करा लगेच ऑनलाईन अर्ज👈👈

 

 

एकूण जागा:– 108

इच्छुक आणि पात्र उमेदवार sail.co.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया १६ एप्रिलपासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 मे 2024 असणार आहे.

27 एक्झिक्युटिव्ह व 81 नॉन-एक्झिक्युटिव्ह कॅडरच्या 108 रिक्त जागांसाठी ही भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण – झारखंड, बोकारो स्टील प्लांट

निवड प्रक्रिया –

उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी यांच्याद्वारे पार पडणार आहे तर, अशा प्रकारे इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद.

Leave a Comment