बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघाली या पदासाठी मोठी भरती, मिळणार तब्बल 93 हजार रुपये पगार, येथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरी असणारा तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या ‘अनुज्ञापन निरीक्षक’ म्हणजेच लायसन्स इन्स्पेक्टर या पदावर मोठ्या संख्येने भरती होणार आहेत. ही भरती किती पदांसाठी असणार आहे यासाठी भरतीची वयोमर्यादा किती असणार अर्ज कुठे करायचा जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की बघा.

 

👉👉हे सुद्धा वाचा : रेल्वे प्रवाशांसाठी आली गुड न्यूज.! 1 एप्रिल आजपासून बदलणारा हा नवीन नियम👈👈

 

शैक्षणिक पात्रता:.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची परीक्षा उत्तीर्ण असलेली पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा;- अर्ज करण्याची वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत असणार आहे

https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymou या दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अधिकृत माहिती बघू शकता. या भरतीचे ऑनलाईन अर्ज 20 एप्रिल पासून सुरू होणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 मे असणारे त्यामुळे लवकरात लवकर भरतीला अर्ज करा. तर मित्रांनो या भरतीला तुम्हाला पगार 29 हजार ते 93 हजार पर्यत मिळू शकतो तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद.

Leave a Comment