राज्यातील या विद्यापीठात निघाली नोकरीची सुवर्णसंधी मिळणार महिन्याला 45 हजार रुपये पगार, इथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी अतिशय आनंदाची व महत्त्वाची बातमी आलेली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठात भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक (कृषी शास्त्र) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार का ऑफलाइन पद्धतीने होणार या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की बघा.

संस्था – महात्मा फुले कृषी विद्यापीठ

भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक (कृषी शास्त्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन पध्दतीने होणार

अर्ज करण्याची शेवटची तारीख :– 20 मार्च 2024 आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण :– राहुरी, नाशिक (महाराष्ट्र) आहे

शैक्षणिक पात्रता: – पीएच.डी. किंवा Master’s degree (NET/SET/SLET)

वेतन :– 25,000/- रुपये ते 45,000/- रुपये दरमहा

अर्ज पाठविण्याचा पत्ता :– सहयोगी डीन, कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जि. जळगाव – 425 306 या दिलेल्या पत्त्यावरती तुम्ही तुमचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने पाठवू शकता. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद.

 

👉👉 हे सुध्दा बघा : एलपीजी ग्राहकांसाठी मोठी बातमी.! 31 मार्च पर्यंत मिळणार ग्राहकांना हे अनुदान👈👈

Leave a Comment