शिंदे सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय.! आता राज्यातील प्रत्येक नागरिकाला मिळणार हक्काचे घर

नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व नागरिकांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे नवीन गृहनिर्माण धोरण आखले जात आहे. गृहनिर्माण आणि इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले की, लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले जाईल.

 

👉👉 हे ही वाचा : सोने चांदीच्या दरामध्ये झाली तब्बल इतक्या रुपयांची वाढ; इथे बघा आजचे नवीन दर👈👈

 

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) तर्फे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे देशातील सर्वात मोठे रिअल इस्टेट प्रदर्शन होमथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सावे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी NAREDCO चे अध्यक्ष संदीप रुणवाल, सचिव अभय चांडक, माजी अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, राजन बंदलकन, अभिनेता रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख आणि सचिन खेडेकर उपस्थित होते.

 

👉 इथे क्लिक करून बघा केव्हापासून मिळणार नागरिकांना घरे👈

Leave a Comment