या नंबरवर कॉल करा मिळतील उपचारासाठी २ लाख रुपये; इथे बघा संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत तुम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या टोल-फ्री क्रमांक 8650567567 वर कॉल केल्यास तुम्हाला काही सेकंदात संदेश प्राप्त होईल. वैद्यकीय मदत घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, किती मदत उपलब्ध आहे, किती आणि कोणत्या आजारांसाठी आहे, याची संपूर्ण यादी तुमच्या मोबाइल फोनवर उपलब्ध आहे. अर्ज केल्यानंतर काही दिवसांत मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार संबंधित रुग्णाला आर्थिक मदत दिली जाते. रुग्णांसाठी, आता काही दिवसांत सर्वांना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत. गेल्या दीड वर्षात राज्यातील अनेक गरजूंना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून पूर्ण मदत मिळाली आहे

 

👉 इथे क्लिक करून बघा उपचारासाठी कसे मिळणार मदत 👈

Leave a Comment