या नागरिकांची गॅस सिलेंडरची सबसिडी होणार बंद, चालू करण्यासाठी करा लवकर हे काम

नमस्कार मित्रांनो पंतप्रधान उज्ज्वला योजना भारतातील गोरगरीब महिलांना धुराच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी आणण्यात आली. या योजनेला पाच वर्षे पूर्ण झाली असून, योजनेंतर्गत १४.२ किलो वजनाचा गॅस देण्याची तरतूद आहे. डोंगराळ भागात प्रत्येकी पाच किलो वजनाचे दोन गॅस सिलिंडर देण्याच्या सूचना आहेत.

 

👉👉 हे ही बघा : पुणे विद्यापीठात निघाली या पदांसाठी मेगा भरती, इथे करा लवकर अर्ज👈👈

 

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत जिल्ह्यातील ११ हजार ९७२ महिलांना समावेश झाला असून, त्यानुसार त्या लाभ घेत आहेत.

उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थी फक्त महिला असतील. गरीब परिवारातील दारिद्ररेषेखालील महिलांना या योजनेसाठी प्राधान्य देण्यात आले आहे.

त्यांना त्यासाठी नोंदणी करावी लागेल. अर्ज करणाऱ्या महिलेचे वय कमीत कमी १८ वर्षे असले पाहिजे. एका घरामध्ये केवळ एकाच व्यक्तीला या योजनेसाठी पात्र ठरविण्यात येते.एकापेक्षा अधिक घरगुती गॅस कनेक्शन देता येत नाहीत. 

 

👉 इथे क्लिक करून बघा इ केवायसी करणे बंधनकारक आहे 👈

Leave a Comment