सर्व महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; इथे करा लगेच अर्ज

देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे,हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवणे, जेणेकरून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील.Maharashtra Free Silai Machine

Maharashtra Free Silai Machine : या योजनेचा कोण लाभ घेऊ शकते?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय २० वर्षे ते ४० वर्षे दरम्यान असणे आवश्‍यक आहे.

तसेच व्यापार त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे.

आर्थिक दृष्ट्या कमजोर व गरीब वर्गातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.

देशातील विधवा महिला व अपंग महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल