राज्य सरकारने दिले या महिलांना दिवाळी गिफ्ट.! मिळणार मोफत मोबाईल व मोफत विमा सुविधा

नमस्कार राज्यातील अंगणवाडी सविकांनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. कमी वेतन, नोकरीचा ताण, कमी अनुदान, अशा अनेक कारणांमुळे अंगणवाडी सेविकांचे हाल होत होते. मात्र केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुंबईत आयोजित प्रधानमंत्री मातृ वंदन योजना कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज लाखो महिला व बालकांचे सेवक झाले आहेत. 3 कोटी 50 लाख महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेशी जोडण्यात आले आहे. स्मृती इराणी म्हणाल्या की, या महिलेच्या खात्यात १४ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत.

या महिलांपर्यंत पोहोचलेल्या आशा कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. पोर्टल हे फक्त एक निमित्त आहे. पण आई नसताना, बहीण नसताना, परिचारिका नसताना त्या महिलांच्या घरी जाऊन त्यांची नोंदणी करतो, याचे त्यांना कौतुक वाटले. या महिला शक्तीशाली आहेत आणि त्यांना पैशाच्या मोजमापाने मोजता येत नाही, अशी प्रशंसा त्यांनी केली.

 

👉 इथे क्लिक करून बघा केव्हा पासून मिळणार महिलांना नवीन मोबाईल👈

Leave a Comment