एकही रुपये न भरता मिळणार मोफत दोन लाखांचा विमा, इथे करा ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो ई- श्रम पोर्टलवर नोंदणी सुलभ करण्यासाठी मंत्रालयाने सामायिक सेवा केंद्र आणि राज्य सेवा केंद्रे कार्यान्वित केले आहेत. कोणताही असंघटित कामगार स्वयं-नोंदणी,

सामायिक सेवा केंद्र किंवा राज्य सेवा काय आहे ई श्रम पोर्टल? केंद्रांद्वारे पोर्टलवर सहजपणे नोंदणी करू शकतो. नोंदणीकृत कामगारांना एकही पैसा न भरता दोन लाखांचा विम्याचा लाभ मिळणार आहे.

असंघटित कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल

केंद्र कामगारांसाठी ई -श्रम पोर्टल सुरू केले आहे. जे कामगार या योजनेसाठी नोंदणी करतील त्यांना १२ अंकी युनिक नंबरचे ई श्रम कार्ड दिले जाईल. जे त्यांना सामाजिक सुरक्षा तसेच केंद्र सरकारच्या योजनांमध्ये मदत करेल.

या योजनेमध्ये ३८ कोटींहून अधिक असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट आहे, स्थलांतरित कामगार, बांधकाम मजूर, घरगुती कामगार, दुधवाला, स्थलांतरित कामगार, ट्रकचालक, मच्छीमार, कृषी कामगार आणि तत्सम इतर कामगार या योजनेसाठी आपली नोंदणी करु शकतील. योजनेसाठी नोंदणी मोफत आहे.

इथे क्लिक करून बघा ई- श्रम पोर्टवलवर नोंदणी कशी करायची

Leave a Comment