गुढीपाडव्याला राज्य सरकार देणार 100 रुपयात चार वस्तू, इथे बघा कोणत्या मिळणार चार वस्तू

नमस्कार मित्रांनो यावर्षी गुढीपाडव्याला राज्य सरकार देणार फक्त शंभर रुपयांमध्ये चार वस्तू मित्रांनो कोणकोणत्या चार वस्तू आहेत त्यानंतर कोणत्या लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा.

 

👉👉 हे ही बघा : या कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही पिक विमा , पिक विमा मिळवण्यासाठी त्वरित करा हे काम👈👈

 

यावर्षी गुढीपाडवा सणा निमित्त राज्य सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिधा दिला जाणार आहे आनंदाचा सिद्धा या संच मध्ये पूर्वी सहा वस्तू तुम्हाला दिल्या जात होत्या आता चार वस्तू दिले जाणारे या चार वस्तूंमध्ये एक किलो साखर एक किलो रवा एक किलो चणाडाळ आणि एक लिटर सोयाबीन तेल आता पूर्वी ज्या सहा वस्तू दिल्या जात होत्या यामध्ये अर्धा किलो चणाडाळ अर्धा किलो रवा अर्धा किलो मैदा अर्धा किलो साखर आणि एक लिटर पान तेल या पद्धतीने पूर्वी आनंदाच्या शिधा संत दिला जात होता यामध्ये सहा वस्तू होत्या आता रवा आणि चणाडाळ तुम्हाला एक एक किलो मिळणारे मैदा आणि पोहे यामधून कमी करण्यात आलेले आहेत मित्रांनो आता हा आनंदाचा सुद्धा जे रेशन कार्डधारक आहेत रेशन कार्डधारक कोणते असायला पाहिजे कोणत्या लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे कोणत्या ठिकाणी तुम्हाला हा लाभ मिळणार आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा.

 

इथे क्लिक करून बघा कोणत्या नागरिकांना मिळणार आनंदाचा शिधा

Leave a Comment