शिंदे सरकारने दिली कामगारांना खुशखबर.! शिंदे सरकार करणार या कामगारांना 30 हजार रुपयाची आर्थिक मदत

नमस्कार मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ही नोंदणी सुरू झालेली आहे योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना अनेक लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न केला जात आहे महाराष्ट्र शासन तर्फे बांधकाम विभागाअंतर्गत बांधकाम कामगारांसाठी योजना राबवली जात आहे यात कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती पहिली ते पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत नोंदणी केलेल्या कामगारांना पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी 30 हजार रुपये ची मदत व मुलीच्या विवाह साठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे तसेच अटल पेन्शन योजनेअंतर्गत लाभ दिला जातो सुरक्षा अभियान योजनेचा लाभ देखील मिळत आहे.

बांधकाम कामगार असल्याची नोंद दोन नागरण करता येते यात ऑनलाइन आणि दुसरी ऑफलाइन पद्धतीने नोंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे कामगार कार्यालयात जाऊन तुम्ही देखील नोंदणी करू शकता.

कामगारास त्याच्या स्वतःच्या लग्नासाठी आर्थिक मदत मिळते तसेच दोन मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते कामगारांना बांधकाम सरी इजा होऊ नये यासाठी सेफ्टी किट देण्यात येते तसेच संतुलन भांडे देखील त्यांना देण्यात येते.

 

👉👉 हे ही बघा : तुमचे नाव मतदार यादीत आहे का? दोन मिनिटमध्ये तपासा तुमच्या मोबाईल मध्ये या ॲपवरून👈👈

Leave a Comment