तुम्ही खरेदी केलेले खत असे तपासा – खरे आहे की बनावट 2 मिनिटांमध्ये

शेतकरी मित्रहो, आपण आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेत असतो. आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांसाठी आपण वेगवेगळी प्रकारची खते नेहमीच वापरतो.

अगदी प्रत्येक हंगामांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे हजारो रुपयांची रासायनिक खते (chemical fertilizers) खरेदी करतो.Duplicate fertilizer Checking Tricks

यांचा योग्य वापर केल्यानंतर आपल्याला आपल्या पिकांमध्ये योग्य बदल झालेला दिसून येतो. परंतु काही वेळा खतांची मात्रा बरोबर असून सुद्धा पिकामध्ये योग्य ते बदल दिसून येत नाही, किंवा पिकाची वाढ जोमाने होत नाही. याचे कारण हेही असू शकतं की, आपण खरेदी केलेले खत बनावट म्हणजेच नकली सुद्धा असू शकते.

तर आजच्या या लेखांमध्ये अशाच महत्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेणार आहोत की, आपण खतांची योग्य फरक कशी करू शकतो. म्हणजेच आपण वापरत असलेले खते खरे आहेत की नकली हे आपण कसे ओळखायचे.Duplicate fertilizer Checking Tricks

त्याच्यामुळे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण नीट वाचा. कदाचित यामुळे आपले हजारो रुपयांचे नुकसान होण्यापासून वाचू शकते.

सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे, आणि प्रत्येक शेतकरी आपण योग्य प्रकारे आपल्या पिकांवर खत टाकून त्यापासून योग्य उत्पादन मिळावे असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असते. परंतु शेतकऱ्यांनी योग्य खतांचा वापर करून सुद्धा त्यांना योग्य उत्पादन मिळत नाही, त्याच्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते. त्यातच रासायनिक खतांच्या किमतीही या अगदीच गगनाला भिडल्या आहेत.

सध्या खरीप हंगामासाठी शेतकरी डीएपी आणि युरिया खताचा जास्त वापर करतात. आणि हेच जर खत नकली किंवा बनावट Duplicate fertilizer Checking Tricks असेल तर आपल्या पिकांची योग्य वाढ होत नाही. आणि मग त्यापासून उत्पादन सुद्धा कमीच होते. चला तर मग माहिती घेऊया रासायनिक खतांमधील खरे आणि नकली /बनावट खते कशी ओळखायची?

 

बनावट खते कसे ओळखायचे इथे क्लिक करून बघा

Leave a Comment