मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय.! शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, इथे बघा कोणते शेतकरी असणार पात्र

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळणार मुख्यमंत्र्यांचे तातडीचे निर्देश राज्य शासनाच्या माध्यमातून आज जी मंत्रिमंडळ बैठकीण्यात आली होती या बैठकीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झाली आहे अशा शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई दिली पाहिजे यासाठी जो निर्णय घेण्यात आला आहे तो पूर्ण आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की शेवटपर्यंत लेख बघा.

 

👉👉 हे ही वाचा : आधार कार्ड मध्ये एवढ्या वेळेस बदलता येणार जन्मतारीख, इथे जाणून घ्या नवीन नियम कोणते👈👈

 

शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय 29 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आलेला आहे अवकाळी ग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री देणार भेट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार सर्व जिल्ह्यांचे पंचनामाचे प्रस्ताव एकत्रित सादर करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे पूर्ण माहिती समजून घ्या दोन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आह

 

👉 इथे क्लिक करून बघा केव्हा मिळणार शेतकऱ्यांना तात्काळ मदत 👈

Leave a Comment