मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय.! शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, इथे बघा कोणते शेतकरी असणार पात्र

यासाठी शेतकऱ्यांना वारंवार सोडणार नाही तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल यासाठी महसूल कृषी विभागाने तातडीने कालबद्ध रीतीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निधेष मित्रांनो या संदर्भात प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सुद्धा सूचना दिले आहेत पुढे सांगण्यात आलेली ची माहिती आहे ती सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे लेख स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्याने सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत आणि 33% पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करण्याची निर्देश सुद्धा यावेळी देण्यात आली आहे मित्रांनो स्पष्ट उल्लेख या शासन निर्णयामध्ये मंत्रिमंडळ निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हा अधिकाऱ्याकडून प्राप्त करून घेऊन निधीवित्रीत करण्याचा एकत्रित प्रस्तावावर विभागाचे तातडीय निर्णय घेण्याचे मंत्रिमंडळ निर्देश या ठिकाणी देण्यात आली आहे.