पंचवीस लाख शेतकऱ्यांना मिळणार 1352 कोटी, इथे तपासा यादी मध्ये तुमचे नाव

या जिल्ह्यांमध्ये मिळणार अग्रिम : नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, परभणी,

नागपूर, कोल्हापूर, जालना,

छत्रपती संभाजीनगर, सांगली, बुलढाणा, नंदूरबार, धुळे, पुणे, धाराशिव.

विमा कंपन्यांचे आक्षेप नसलेले जिल्हे : कोल्हापूर, परभणी, सांगली, बुलढाणा, जालना, नागपूर.

अंशतः आक्षेप असलेले जिल्हे : नगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सातारा, अकोला.

निर्णय न झालेले जिल्हे : चंद्रपूर, नांदेड, लातूर व हिंगोली.