तुम्हाला बँक कर्ज देत नाही का ? मग पहा कसा वाढवायचा सिबील स्कोर ?, प्रत्येक बँक देईल कर्ज, फक्त वापरा हे सोपी ट्रिक

नमस्कार मित्रांनो, आपण बँकेत कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी गेले की, बँक मध्ये आपल्या सिबिल स्कोर CIBIL Score किती आहे हे तपासले जाते. सिबिल स्कोर सर्वसाधारणपणे ३०० ते ९०० या दरम्यान तपासला जातो. यामध्ये ३०० म्हणजे खूप खराब आणि ९०० म्हणजे अतिउत्तम असे समजले जाते. तुमचा जर सिबिल स्कोर चांगला असेल तर लगेच काही कागदपत्रांची पूर्तता केली की बँक तुम्हाला कर्ज देते. या उलट जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर तुम्हाला बँक कर्ज नाकारते. जर आपला सिबिल स्कोर खराब असेल तर तो कशाप्रकारे आपण वाढू शकतो How to Improve Credit Score, यासंबंधीची सर्व माहिती आपण आजच्या या लेखामार्फत घेणार आहोत. तरी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा…

जाणून घ्या :- CIBIL Score म्हणजे काय? असा तपासा तुमचा सिबिल स्कोर मोबाईलवर…

CIBIL Score In Marathi : ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड द्वारे सिबिल स्कोर तयार केला जातो. यालाच पूर्वी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड म्हणून ओळखले जात असे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज म्हणजेच गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड घ्यायचे असल्यास बँकांकडून पहिले सिबिल स्कोर तपासला जातो. यामध्ये जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तरच तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही हे बँका ठरवतात.

 

सिबिल स्कोर सुधारण्याच्या १० पद्धती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

७५० इतका सिबिल स्कोर हा एक चांगला सिबिल स्कोर मानला जातो. वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेण्यासाठीहा आपली मदत करतो. How to Improve Credit Score

जाणून घ्या :- CIBIL Score म्हणजे काय? असा तपासा तुमचा सिबिल स्कोर मोबाईलवर…

सिबिल स्कोर खराब होण्याची कारणे –

सिबिल स्कोर म्हणजे काय? हे आता आपल्याला समजला असेल. सिबिल स्कोर वाढवण्याचे उपाय जाणून घेण्या अगोदर आपण जाणून घेऊया की CIBIL Score नेमका खराब कशामुळे होतो.

जर समजा तुम्ही एखादा कर्ज घेतला असेल किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत असाल आणि त्याचा तुम्ही हप्ता वेळेवर भरला नाही, किंवा हप्ता भरण्यास टाळाटाळ केली असल्यास बँक तुमच्या कर्जाच्या हिस्टरी मध्ये त्याचा रिपोर्ट करते. आणि तुमची क्रेडिट हिस्टरी हळूहळू खराब व्हायला सुरुवात होते.. How to Improve Credit Score

 

सिबिल स्कोर सुधारण्याच्या १० पद्धती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment