खाद्यतेलाच्या संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय.! इतक्या रुपयांनी कमी होणार खाद्यतेल

किमती किती कमी होऊ शकतात?

ब्रोकरेज कंपनी सनविन ग्रुपचे सीईओ संदीप बाजोरिया म्हणाले, ‘डिसेंबरमध्ये खाद्यतेलाच्या किमती सुमारे 10 टक्क्यांनी घसरल्या होत्या आणि जानेवारीत पुन्हा 8 टक्क्यांनी वाढल्या आहेत.’ विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जर सरकारने कठोरपणे प्रयत्न केले तर ते केवळ 3-4% किंमती कमी करू शकतील.