सरकारच्या या योजनेत तुम्ही विज विकून कमवू शकता वर्षाला लाखो रुपये, इथे बघा कुठे करायचा अर्ज

नमस्कार मित्रांनो सरकार देशभरातील 1 कोटी लोकांच्या घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवण्याच्या तयारीत आहे, त्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात अनुदानही देत आहे.

केंद्र सरकारने घरांमध्ये सोलर पॅनल बसवून स्वस्त वीज देण्याचा मार्ग शोधला आहे.

पंतप्रधान मोदींनी सूर्य घर-मुक्त विज योजनेंतर्गत एक कोटी कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत प्रत्येकाच्या घरात सौर पॅनेल बसवले जातील.

या योजनेचा लाभ देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मिळणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

सरकार सौर पॅनेल योजनेत सुमारे 60 टक्के अनुदान देत आहे. एक ते दोन किलोवॅटसाठी अनुदान 30,000 ते 60,000 रुपये आहे.

 

👉👉 हे ही बघा : लेक लाडकी योजनेचा लाभ घ्या आणि मिळवा एक लाख रुपये, इथे जाणून घ्या अर्ज कुठे करायचा👈👈

 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलर पॅनल्स बसवल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून दरमहा पैसे कमवू शकाल. खुद्द पंतप्रधान मोदींनी ही माहिती दिली.

जर तुम्ही घरामध्ये सोलर पॅनल लावले असेल आणि ते सुमारे 300 युनिट वीज निर्माण करत असेल, परंतु फक्त 150 युनिट वापरत असेल, तर तुम्ही उर्वरित वीज विकू शकता.

तुम्ही दर महिन्याला सरकारी वीज कंपन्यांना वीज विकू शकता, दर वर्षी 15,000 ते 20,000 रुपये कमवू शकता. तर मित्रांनो तुम्हला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनो नक्की शेअर करा देखील त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळेल धन्यवाद.

 

👉👉 हे ही बघा : पोलीस विभागात नोकरीची संधी.! 12 वी पासवर निघाली मुंबई कारागृह पोलीस विभागाअंतर्गत मोठी भरती, इथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया👈👈

Leave a Comment