हा व्यवसाय सुरू करून तुम्ही कमवू शकता महिन्याला 50, 60 हजार रुपये महिना; इथे जाणून घ्या संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो, नोकरीचा कंटाळा आला आणि काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा एका छोट्या अशा संबंधी माहिती सांगणार आहे, यामध्ये एकदा गुंतवणूक करून तुम्ही महिन्याला ५० ते ६० हजार रुपये कमवू शकता. हा व्यवसाय वर्षाच्या बाराही महिने चालणार आहे. मला तर मग यासंबंधी संपूर्ण माहिती घेऊया.

Business ideas in India: आईस्क्रीम बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करायचा?

आपण सध्या आपण पाहतो की, पावसाळा किंवा हिवाळा असेल तरीसुद्धा गरमीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गर्मीच्या दिवसात काही गोष्टींची मागणी प्रचंड वाढते. जर तुम्ही छोटा मोठा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. Business ideas in India

या व्यवसायात तुम्हाला कमी वेळात चांगला नको होऊ शकतो. हा व्यवसाय म्हणजे आईस्क्रीम बनवण्याचा व्यवसाय.होय आम्ही आईस्क्रीम बनवण्याच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत. मित्रांनो तसं पाहायला गेलं तर, आईस्क्रीम बनवणाऱ्या अनेक कंपन्या आधीच बाजारपेठेमध्ये आहेत. परंतु तुम्ही चांगल्या दर्जाचे आईस्क्रीम बनवून तुमचा व्यवसाय अगदी यशस्वी करू शकता. हा आईस्क्रीम बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करायचा आहे आता जाणून घेऊया.

 

आईस्क्रीम बनवण्याच्या व्यवसायाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

आइसक्रीम बिजनेस की डिमांड ((Ice Cream Business Demand In India))

मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की, आईस्क्रीम ही अशी गोष्ट आहे मी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. म्हणून तुम्ही जर हा आईस्क्रीम बनवण्याचा व्यवसाय सुरू करत असाल तर, तुम्ही एखादी छोटीशी जागा भाड्याने घेऊन त्यामध्ये आईस्क्रीम पार्लर सुद्धा बनवू शकता. हा व्यवसाय फक्त उन्हाळ्यातच चालेल असे नाही कारण आता हिवाळ्यात सुद्धा आईस्क्रीम खायची आवड वाढत असल्याने या व्यवसायात कामाची चांगली संधी आहे.

सध्या बाजारात मोठ-मोठ्या आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपन्या आईस्क्रीम पार्लरची फ्रेंचाईझी देत आहेत. तुम्ही या कंपन्यांची फ्रेंचाईझी घेऊन सुद्धा व्यवसाय चालू करू शकता. या कंपन्या आईस्क्रीमच्या विक्रीवर १० ते २० टक्क्यांपर्यंत कमिशन देखील देतात. मात्र तुम्ही स्वतंत्र पार्लर उघडले तर ते स्वस्त होईल आणि ग्राहकांना एकाच ठिकाणी अनेक ब्रँडचे आईस्क्रीम सुद्धा मिळेल. आणि तुमच्या विक्रीमध्ये सुद्धा वाढ होईल.

तुम्ही हा व्यवसाय घरी बसल्या सुद्धा करू शकता.

 

आईस्क्रीम बनवण्याच्या व्यवसायाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment