ई-श्रम कार्ड धारकांसाठी मोठी बातमी; आता मिळणार इतका लाभ ; इथे बघा संपूर्ण बातमी

मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून ही श्रम कार्डासाठी हा एक महत्वपूर्ण निर्णय असणारे पुढे सुद्धा या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे कोणता अर्ज तुम्हाला भरायचा आहे अर्ज कोणत्या ठिकाणी असणारे अर्ज कसा असणार आहे या संदर्भात सुद्धा अर्ज याठिकाणी देण्यात आलेला आहे तो सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सदर ऑनलाईन दावे निकाली काढण्यासाठी केंद्र शासनामार्फत मार्गदर्शक तत्वे कार्यप्रणाली जारी करण्यात आली असून ऑनलाईन एक्स ग्रेसिया म्हणजेच अनुग्रह वाढ करण्यात येणार आहे दिनांक दोन सदर सहज जे सुरळीत कामकाजासाठी केंद्र शासनामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण दिनांक 28 8 2023 रोजी आयोजित करण्यात आले होते सदर प्रशिक्षण दरम्यान केंद्र शासनामार्फत मार्गदर्शक तत्वे व कार्य प्रणाली पुढील कारवाई करता उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

👉 सविस्तर अधिक माहिती बघण्यासाठी इथे क्लिक करा👈