ई-श्रम कार्ड धारकांसाठी मोठी बातमी; आता मिळणार इतका लाभ ; इथे बघा संपूर्ण बातमी

नमस्कार मित्रांनो ही श्रम कार्ड धारकासाठी मोठी बातमी केंद्र शासनाच्या माध्यमातून आली आहे मित्रांनो तुमच्याकडे जर इ-श्रम कार्ड असेल तर हा लेख स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा किंवा तुम्ही ई श्रम कार्ड काढण्याचा विचार करत असाल तर यामधून तुम्हाला बेनिफिट खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळणारे पूर्ण माहिती नक्की पहा.

ई श्रम पोर्टलवर नोंदणी करत असंघटित कामगारांना अपघात विमा प्रदान करणेबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागांतर्गत तीन नोव्हेंबर 2023 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षिता पुरवण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनामार्फत घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने 26 आठ 2021 पासून असंघटित कामगाराची नोंदणी श्रम पोर्टलवर सुरू करण्यात आली असून ई – श्रम पोर्टल वरील नोंदणीत असंघटित कामगारांना अपघाती विमा प्रदान करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे त्या अनुषंगाने नोंदणी करत असंघटित कामगार दावेदाराकडून तक्रारी अनेक राज्यांना प्राप्त झाले आहेत पोर्टल वरील दिनांक 26 8 2021 ते दिनांक 31 32022 पर्यंत नोंदीत असंघटित कामगारांना अपघाती विमा प्रदान करण्याचा केंद्रशासनामार्फत निर्णय घेण्यात आला आहे.

 

👉 अर्ज कशा प्रकारे सादर करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment