या 40 तालुक्यातील दुष्काळ यादी जाहीर. नवीन शासन निर्णय जाहीर इथे बघा कोणते शेतकरी असणार पात्र

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये कोणकोणते तालुके पात्र असणारे तुमचा तालुका यामध्ये जर पात्र असेल तर दुष्काळ अनुदान तरी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय असणारे राज्य शासनाच्या माध्यमातून जे तालुके दुष्काळग्रस्त आहेत अशा तालुक्याची यादी सुद्धा सार्वजनिक रित्या शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे यामध्ये तुमचा तालुका आहे का पाहून घ्या तालुका जर असेल तर तुम्हाला ही मदत तात्काळ दिली जाणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे.

शेतकरी मित्रांनो सन 2023 च्या खरीपहंगामासाठी राज्यातील तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग अंतर्गत 31 ऑक्टोबर 2023 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये जे गंभीर दुष्काळ झालेले तालुके आहेत मध्यम दुष्काळ झालेले कोणकोणते तालुके आहेत कोणकोणत्या जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांना ही मदत दिली जाणार आहे संपूर्ण शासन निर्णय बद्दल माहिती बघण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

 

सविस्तर जिल्ह्यांची यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment