शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! दुष्काळ यादी झाली जाहीर इथे तपासा तुमचे नाव

पूर्ण लेख पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण समजून येणारे राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी प्रजनाच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण प्रजन्यमानाच्या तीनशे सातशे पन्नास मिलिमीटर पेक्षा कमी झाले आहे अशा सोबतच्या परिशिष्ट अ येथे नमूद केलेल्या एकूण 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य प्रसिद्ध घोषित करून खालील सवलती लागू करण्या शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी जो सवलती दिल्या जाणार आहेत कोणकोणते सवलती आहेत हे समजून घ्या जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्घटन शेतीशी निगडित कर्जाचे वसुली शिस्तगती कृषी पंपाच्या चालू विज बिल 33.5% सूट शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात असतील तर आवश्यकते ते पाण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर चाही जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणे खंडित न करणे.

 

 👉👉 व्हिडिओ बघण्यासाठि येथे क्लिक करा 👈👈