शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! दुष्काळ यादी झाली जाहीर इथे तपासा तुमचे नाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर राज्यातील ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत अशा तालुक्याची सार्वजनिक रित्या यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे महसूल मंडळानुसार मित्रांनो तुमचा जर महसूल मंडळ पात्र असेल तुमच्या तालुक्यांमध्ये कोणकोणते महसूल मंडळे पात्र असणारे तुमचं नाव त्या महसूल मंडळामध्ये येणार का या संदर्भातील पूर्ण माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून जो शासन निर्णय घेण्यात आला आहे त्या शासन निर्णयामध्ये तुम्हाला संपूर्ण समजून घेणारे त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा.

 

 👉👉 हे ही वाचा  : पंचवीस लाख शेतकऱ्यांना मिळणार 1352 कोटी, इथे तपासा यादी मध्ये तुमचे नाव👈👈

 

शेतकरी बांधवांनो राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य प्रसिद्धी घोषित करून सवलती लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग अंतर्गत १० नोव्हेंबर 2023 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून जे महसूल मंडळे पात्र असणारे दुष्काळ जा महसूल मंडळामध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत सर्व महसूल मंडळाची यादी राज्यातील जे तालुके पात्र असणारे जे महसूल मंडळे पात्र असणारे याची यादी सुद्धा या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे.

 

👉 संपूर्ण शासन निर्णय व यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment