आता तुम्हाला लाईट बिल भरण्याची गरज नाही.! मोदी सरकार सुरू करणार नवीन योजना

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत “आयोध्यातून येताच पंतप्रधान मोदींच्या पहिला मोठा निर्णय” तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की बघा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे अयोध्याहुन परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय हा आहे की आमचे सरकार एक कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा बसवण्याचे लक्ष घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय” योजना सुरू करणार आहे अशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे यामुळे गरीब आणि मध्यवर्गीय यांचे वीजबिल कमी होईल पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वालंबी होईल असे मोदींनी सांगितलेले आहे.

तर मित्रांनो लवकरच मोदी सरकार प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार आहेत तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ होईल.

 

👉👉 हे ही बघा : परभणी जिल्ह्यात निघाली पोलीस पाटील पदांच्या जागांसाठी मोठी भरती, इथे करा तात्काळ अर्ज👈👈

Leave a Comment