नुकसान भरपाईचे पैसे वाटण्यात झाली सुरुवात, इथे बघा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे

आपत्यग्रस्त विभागात तातडीने मदत पुरवणे उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली मित्रांनो या ठिकाणी उपसमितीच्या माध्यमातून ही बैठक या ठिकाणी पार पाडण्यात आली या बैठकीमध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे ही मदत तात्काळ लाभार्थ्यांना वाटप व्हावी यासाठी काही महत्त्वपूर्ण पाऊल या ठिकाणी उचलण्यात आलेले आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे धन्यवाद.