नुकसान भरपाईचे पैसे वाटण्यात झाली सुरुवात, इथे बघा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे

नमस्कार मित्रांनो नुकसान भरपाई चे पैसे तात्काळ वाटप करण्याची राज्य सरकारच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली आहे या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे पूर्ण माहिती आपण समजून घेऊया.

 

👉👉 हे ही बघा : आज पासून बदलले हे नवीन नियम.! मिळणार गॅस सिलेंडर 450 रुपयाला New Rule In 2024👈👈

 

मित्रांनो तुम्ही जर नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे अनेक दिवसापासून नुकसान भरपाई संदर्भात काही अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जात नव्हता परंतु आता जे लाभार्थी नुकसानग्रस्त आहेत अशा लाभार्थ्यांना ही मदत तात्काळ जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेला आहे नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपत्याग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी आज माझ्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली म्हणजे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे मित्रांनो पुढील माहिती नक्की समजून घ्या सदर बैठकीमध्ये चालू वर्षी दुष्काळ जाहीर केलेले चाळीस तालुके व दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेले १०२१ महसूल मंडळे वगळून राज्यातील उर्वरित क्षेत्रातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यात आला.

 

इथे क्लिक करून बघा केव्हा होणार खात्यात रक्कम जमा

Leave a Comment